जीवन उजळविण्यासाठी #उज्ज्वलाआनंद मिळविण्यासाठी #कविताकविता करण्यासाठी #प्रतिभाआणि सर्वात महत्वाचं म्हणजें
प्रश्न सोडवायचा असेल तर ,
सुचली पाहिजे ती #कल्पना"कविता" रचण्यासाठी असावी
लागते जवळ ती #प्रज्ञा
कठोर परीश्रम म्हणजे #साधनाप्रेमात पडण्यासाठी #अनामिका🅁
श्री संतोष बिभीषण रावकाळे