As the city’s main commercial and trade centre, it’s perfect for shopping
everything from gold to chillies
spices and footwear.
Have you visited this market? Tell us in comments below.
Did you know?
Originally the native place of the Rashtrakutas, Latur was earlier known as ‘Lattaluru’.
मराठवाड्यातील सर्वात मोठ्या शहरांपैकी लातूर हे एक शहर! हया शहराच्या केंद्रस्थानी प्रसिद्ध गंज गोलाई आहे. हे एक अद्भुत वास्तुशास्त्रीय उदाहरण आहे. देवी जगदंबा मातेचे मंदिर केंद्रबिंदू असल्याने या गोलाईला १६ रस्ते जोडले जातात. शहराचे मुख्य व्यावसायिक आणि व्यापार केंद्र म्हणून,
सोन्या पासून ते मिरची, मसाले आणि पादत्राणे या सर्व गोष्टींच्या खरेदीसाठी हे प्रसिद्ध आहे.
तुम्ही या बाजाराला भेट दिली आहे का? खाली कमेंट मधे कळवा.
तुम्हाला माहीत आहे का?
मूलतः राष्ट्रकूटांचे मूळ ठिकाण, लातूर हे पूर्वी ‘लत्तलुरू’ म्हणून ओळखले जात असे.