Thread Reader
Chandrakant Ghatge

Chandrakant Ghatge
@Hawda_bridge

Nov 25
5 tweets
Twitter

गुजरातेत जन्मलेला एक माणूस भयानक धर्मांध वयात आल्यापासून एकच ध्यास 'देशावर आपली सत्ता असली पाहिजे! एकच महत्वाकांक्षा, आपण दिल्लीधिपती झालो पाहिजे. पण वयाची चाळीशी ओलांडली तरी कोणी ओळखत नाही किंवा कारकिर्दीची योग्य सुरुवात होत नाही. 1

त्याची कट्टरता पाहून त्याला एका राज्याची जबाबदारी दिली जाते. पण त्यावर त्याचे समाधान होत नाही कारण त्याचे स्वप्न फक्त दिल्ली असते त्या अतिमहत्त्वाकांक्षेपोटी तो विरोधकांसोबत स्वतःच्या वाटेत अडथळे असणाऱ्या स्वकीयांना देखील सरसकट संपवत निघतो. सत्ता, राजयोग हे फक्त देश आणि धर्म 2
कार्यासाठी असून मी स्वतः माझ्या आयुष्यात फकीरासारखा जगतो, असे दावे लोकांसमोर करतो. धर्माच्या नावावर राजकारण करत स्वधर्मिय लोकांच्या मनात देवाचे स्थान प्राप्त करतो. इतर धर्मीयांवरती जाचक कायदे लागू करतो. तो मनमानी करत असताना त्याचे समर्थक तो साक्षात देव असल्याचे दावे 3
करून त्याच्या प्रत्येक चुकीला देवाज्ञा म्हणून स्वीकारतात. तो हिंदू-मुसलमान, मंदिर-मशीद च्या नावाखाली धर्मवेड्या लोकांना दिशाहीन करून देशावर आपला एकछत्री अंमल कायम ठेवतो. त्या अतिनीच, अतिमहत्वाकांक्षी, स्वार्थी आणि देशाचे दूरगामी नुकसान करणाऱ्या धर्मांध माणसाचे नाव
मूहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब ! (कदाचित..तुमच्या मनात या पेक्षा वेगळं नाव आलं असेल! ते तुम्हाला कदाचित याहून जास्त योग्य वाटत असेल, तर ती सर्वस्वी तुमची जबाबदारी असेल!) 🤣🤣🤣😂😂
Chandrakant Ghatge

Chandrakant Ghatge

@Hawda_bridge
You shouldn't be better for others. You should be better for yourself. Think Positive,Stay Positive, Remain Positive. Follow Secular Ideology
Follow on Twitter
Missing some tweets in this thread? Or failed to load images or videos? You can try to .