Thread Reader

अ‍ॅन्जिओप्लास्टीनंतर दोन दिवसांत रुग्णालयातून सुट्टी देण्यात येते. दोन चार दिवस घरीच आराम केल्यानंतर अशा रुग्णाने आपल्याजीवनशैलीबद्दल
विचार करावा आणि हृदयविकार का झाला, त्याची कारणमीमांसा करणे आवश्यक आहे. जी काही धोक्याची (Risk Factors) आहेत त्यांना कमी करण्याचा प्रयत्न सुरू करावा.
💝दररोज सकाळी योग्य व्यायाम 💝करावा. या व्यायामाचे स्वरूप 💝हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टरकडून आखून 💝घ्यावे डॉक्टर रुग्णाच्या वयाप्रमाणे 💝वजनाप्रमाणे आणि हृदयाच्या 💝कार्यक्षमतेवरून त्याच्या व्यायामाचे 💝स्वरूप ठरवतात. सकाळी उठून 💝वेगाने चालण्याचा व्यायाम हा सर्व
💝वयाच्या लोकांसाठी चांगला आहे. 💝 शरीरातील चरबीचे प्रमाण कमी 💝करण्याचा प्रयत्न करावा. वजन 💝कमी करावे आणि कमरेचा घेर 💝कमी करावा. यासाठी आहारात 💝योग्य तो बदल करावा त्यासाठी 💝हृदयरोगतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ 💝यांची मदत घ्यावी. भरपूर फळे व
💝भाज्या खाव्यात आणि आहारात 💝कमी कॅलरीचे आणि कमी तेल- 💝तुपाच्या पदार्थाचा समावेश करावा 💝कडधान्ये कोंडय़ाटरफलासह धान्य 💝डाळी खाव्यात. मासे, चरबीविरहित 💝मांस थोडे कधी कधी खाण्यास 💝हरकत नाही. हिरव्या पालेभाज्या, 💝लसूण, कांदा, काकडी, टोमॅटो, 💝मुळाबीट,गाजर यांचा भरपूर
💝वापर जेवणात आहारात असावा. 💝छंद जोपासा, खेळा, तणाव कमी 💝करण्याचा प्रयत्न करावा. आनंदी 💝 प्रसन्नचित्त सकारात्मक राहा. 💝मानसिक शांतता व स्थैर्य याचा 💝हृदयरोग्यांना उत्तम फायदा होतो. 💝त्यासाठी ध्यानधारणा, योगा या 💝गोष्टींचा उपयोग करावा.शांत
💝झोप शरीराला आवश्यक असते 💝म्हणून ७ ते ८ तास झोप घ्यावी. 💝धूम्रपान टाळा, तंबाखूचे सेवन बंद 💝करा. मद्यपान टाळा, फास्ट फूड 💝टाळा चायनीज फूड टाळा. 💝जेवणात मिठाचे प्रमाण कमी 💝करावे, मसाल्यांच्या पदार्थाचा 💝वापर कमी करावा संताप, वैताग 💝चिड चिड, मत्सर, द्वेष, निराशा
💝यांना सोबत बाळगू नका योगा 💝मेडीटेशन इष्टदेवता स्मरण करा 💝सामाजिक असहिष्णुता व एकाकी 💝राहणे टाळा आनंदी राहा.समाधानी 💝संतुष्ट राहा.डिप्रेशन टाळा 💝मधुमेह नियंत्रणात ठेवावा. 💝वेळेवर नियमित औषधोपचार 💝डॉक्टरकड़े नियमित तपासणी 💝करा आणि निरोगी हेल्दी रहा
#लेखासाठी_मोलाचें_सौजन्य #डॉक्टर_मनोज_चोपड़ा_साहेब लेखक नाशिकमधिल प्रख्यात अतिनि ष्णांत हृदयरोग तज्ञ आहेत #श्री_संतोष_बिभीषण_रावकाळे 🎯 ब्रँड एम्बेसेडर ऑफ हॉस्पिटल 🎯 डिजिटल मार्केटिंग 🎯 पर्यवेक्षक 🎯 सुपरवायझर 🎯 स्वागत कक्ष विभाग 🎯 24x07x365 @ #मँग्नम_हार्ट_इन्स्टिट्यूट™️
श्री संतोष बिभीषण रावकाळे ®
#ब्रँड_एम्बेसेडर_डिजिटल_मार्केटिंग #स्वागतकक्ष #विभाग_प्रतिनिधी 24x07x365 Day's #मॅग्नम™️ #रुग्णसेवा_हीच_ईश्वरसेवा #Be_simple_Be_Sample
Follow on Twitter
Missing some tweets in this thread? Or failed to load images or videos? You can try to .